¡Sorpréndeme!

‘जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणलीच पाहिजे’ उदयनराजे भोसले | Supreme Court | Maharashtra | BJP

2022-11-11 20 Dailymotion

छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणलीच पाहिजे, असं वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केलंय. ते साताऱ्यात (Satara) पत्रकारांशी बोलत होते. याशिवाय प्रतापगडावरील अफझल खानाच्या (Afzal Khan) कबरीजवळील अनधिकृत बांधकामाच्या वादावरही त्यांनी भाष्य केलं.

#afzalkhan #Jyanvapi #Supremecourt #Congress #BharatJodo #MallikarjunKharge #Nanded #DevendraFadnavis #EknathShinde #HWNews